कारेगावच्या अ‍ॅड संग्राम शेवाळे यांच्या “लंडन सफरनामा” पुस्तकाचे 9 सप्टेंबर रोजी पुणे येथे प्रकाशन

राजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील सुपुत्र अँड संग्राम शेवाळे हे लंडन येथे कायद्याचे (LLM) उच्च शिक्षण घेत असताना तेथील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक ,ऐतिहासिक , पर्यावरण , आर्थिक आदी विषयांबाबत आलेल्या अनुभवांचे वर्णन त्यांनी “लंडन सफरनामा” या पुस्तकात शब्दद्ध केले असुन या पुस्तकाचे पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता […]

अधिक वाचा..

लंडन येथील आंबेडकर हाऊस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत; ॲड संग्राम शेवाळे

शिरुर (तेजस फडके) लंडन येथील आंबेडकर हाऊस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असुन अत्यंत बुध्दीवादी अर्थतज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ तसेच समाजसुधारक असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या घराला भेट दिल्यानंतर समजते की अधुनिक भारताचे निर्माते डॉ. आंबेडकर आहेत का आहेत. भारतातून लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने या हाऊसला भेट दिलीच पाहिजे. कारण शिक्षण कसे करावे हे समजून घ्यायचे असेल तर आंबेडकर […]

अधिक वाचा..

कारेगावचा संग्राम शेवाळे कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी साता समुद्रापार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील संग्राम नाथाभाऊ शेवाळे हा युवक कायद्यातील उच्च पदवी प्राप्त करण्यासाठी कारेगावातून थेट लंडनला गेला असून तेथील ‘क्वीन्स मेरी’ या प्रतिथयश विद्यापीठात त्याची या उच्च शिक्षणासाठी प्राधान्यक्रमातून निवड झाली आहे. पुण्यातील ‘भारती विद्यापीठ’ येथुन बीएएलएलबी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला संग्राम लंडन येथे एलएलएम पदवी मिळवून बॅरिस्टर होण्याच्या ध्येयाने सातासमुद्रापार ही […]

अधिक वाचा..