शिरुर तालुक्यातील करडे गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरु; जनतेतुन सरपंचपदासाठी अनेकजण इच्छुक
शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील ७ सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या असुन त्या सात ग्रामपंचायत मध्ये करडे गावचीही पंचंवार्षिक निवडणुक होत आहे. करडे ग्रामपंचायतसाठी इतर मागास प्रवर्ग महिला (OBC) आरक्षण असुन गावातील अनेकजण सरपंचपदासाठी इच्छुक असुन गावातील माजी सैनिक नंदकिशोर रोडे यांच्या पत्नी पुष्पा रोडे यांच्यासह अनेकजण ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. करडे […]
अधिक वाचा..