वढू बुद्रुक येथे वीज पडून वृध्द दाम्पत्य जखमी, सुदैवाने चौदा वर्षांचा नातू बचावला

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे सोमवार (दि २९) मे जोरदार सुसाटयाचा वादळवारा सुटला होता.यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरु होता. त्यामुळे वढू बुद्रुक येथील शेतकरी उत्तम भंडारे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आणि नातू ओम हे तिघेही रानातून घरी येत असताना नातू ओम पळत घरी आला. परंतु उत्तम भंडारे आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई भंडारे […]

अधिक वाचा..

शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही…

मुंबई: शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले. राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या […]

अधिक वाचा..

आता मृत कुळांच्या वारसांचा होणार उद्धार

मुंबई: मृत कुळांच्या वारसांच्या नोंदी नसल्याने त्यांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, आता या वारसांच्या नोंदी कब्जेदार हक्कांतर्गत होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळून महसूल नजराणा भरल्यास जमिनींची विक्रीही करता येणार आहे. आठवडाभरात ही नोंदणी सुरु होणार आहे. ई-फेरफारप्रणाली सुरु झाल्यानंतर इतर हक्कांमधील कुळांच्या वारसांच्या नोंदी केल्या जात नव्हत्या. त्या नोंदी करण्यासाठीची […]

अधिक वाचा..

त्यांच्या संवेदनशील पणामुळे वाचला “कबुतराचा” जीव

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आजच्या धावपळीच्या युगात रस्त्यावर एखादा गंभीर अपघात झाला तर बघ्यांची गर्दी होते. ज्याचा अपघात झालाय त्याचा जीव वाचविण्यापेक्षा मोबाईल मध्ये फोटो काढणाऱ्यांचीच संख्या जास्त असते. जिथं माणसाची हि अवस्था तिथं प्राणी, पक्षी यांचा कोण विचार करतो…? परंतु महावितरणच्या एका संवेदनशील कर्मचाऱ्यामुळे शिरूर तालुक्यातील १७ गावांचा विद्युत पुरवठा तात्पुरता बंद करून विद्युत […]

अधिक वाचा..