१० पैकी ६ जणांच्या डोक्यात होतो सतत कोंडा, हा स्काल्प सोरायसिस तर नाही…

अनेक जणांच्या डोक्यामध्ये नेहमीच खूप कोंडा असतो. हिवाळ्यात कोंड्याचे प्रमाण वाढते हे सहाजिक आहे. पण ते जर प्रमाणाबाहेर वाढत असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेण्याची तुम्हाला गरज आहे. कारण स्काल्प सोरायसिस हा प्रकार वाढत असून डोक्यात कोंडा असणाऱ्या १० पैकी ६ जणांना हा त्वचाविकार असतो, असं तज्ज्ञ सांगत आहेत. हा आजार नेमका काय आहे आणि […]

अधिक वाचा..