महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा, परिक्षा पुन्हा घ्या; अतुल लोंढे

मुंबई: महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावे म्हणून शासनाने सुरु केल्या आहेत. पण महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परिक्षेत गडबड घोटाळा झाला आहे. या परिक्षेतील भ्रष्टाचार मोडून काढून परिक्षा पुन्हा घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य […]

अधिक वाचा..

कांजुरच्या मेट्रो सहाच्या कारशेड मध्ये जमीन घोटाळा; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेनाअध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मिधे आणि फडणवीस सरकारवर कांजूरमार्ग मधील मेट्रो कार शेड मुद्द्यावरना घेरत. या कारशेडच्या निर्णयामध्ये जमीन घोटाळा झाला असल्याचं आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे. 15 हेक्टर जागा कारशेड साठी देण्याचं सांगितल जातं आहे. महसूल खात्याने सांगितला आहे की कांजुरची 15 आहेत तर जागा मेट्रोला हस्तांतरित करा.मेट्रो 6 साठी आम्ही […]

अधिक वाचा..

अदानी महाघोटाळ्यावर पंतप्रधान मोदी व भाजपा गप्प का?

मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग मिळून गप्प बसले आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी […]

अधिक वाचा..

तीस-तीस घोटाळ्यात अंबादास दानवेंचे नाव?

१९ जानेवारीला मोठा गौप्यस्फोट करणार दानवेंचा इशारा… औरंगाबाद: औरंगाबाद येथे गेल्या वर्षी ‘तीस तीस’ घोटाळा गाजला होता. या घोटाळ्यात आता इंडीने एंट्री घेतली आहे. या घोटाळ्याची माहिती ईडीने मागितली असून या घोटाळ्याचा तपास आता इंडी करणार असल्याची माहिती आहे. औरंगाबादेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मागील वर्षी राज्यभरात गाजलेल्या […]

अधिक वाचा..