आत्मा मालिकच्या यश जामदारचे राज्यस्तरीय शालेय बेल्टरेसलिंग स्पर्धेत दैदीप्यमान यश
शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालाय, पुणे तसेच स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे दि २४ ते २६ मार्च २०२५ दरम्यान ‘राज्यस्तरीय शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग कुस्ती स्पर्धा २०२५’ आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेत आत्मा मालिक […]
अधिक वाचा..