विज्ञान व नवोन्मेषातून मानवकल्याणाचा संदेश देणारे डॉ. माशेलकर यांचे कार्य प्रेरणादायी

मुंबई: विज्ञान, शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून समाजातील विषमता दूर करून मानव कल्याणाचा जागतिक संदेश देणारे पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे कार्य तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवी एकात्मता दिनाचे औचित्य साधून इटरनल कॉर्पोरेट मीडिया प्रा. लि. व Inspiring India यांच्या संयुक्त विद्यमाने ताजमहाल पॅलेस, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ५३ वे बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन, १७ व १८ डिसेंबरला करडे येथे आयोजन

शिरूर (अरुणकुमार मोटे): विकसित आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती व सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने ५३वे शिरूर तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन येत्या १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री भैरवनाथ विद्यालय, करडे येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनाबाबतची […]

अधिक वाचा..

वाराणसी येथील शास्त्र संग्रहालय आणि अनुसंधान केंद्राचे उद्घाटन

वेद शास्त्र, वैदिक योग, पर्यावरण, औषधी वनस्पती शास्त्र, वास्तू शस्त्राचे मिळणार प्रशिक्षण वाराणसी: वेदांमध्ये आद्यस्थानी वसलेल्या ईश्वरास माझे वंदन आहे, अशी नम्र भक्तिभावना संत ज्ञानेश्वरांनी ‘ओम् नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या’ अशा शब्दांत व्यक्त केली होती. आज येथे उपस्थित राहिल्यामुळे देशाच्या त्या प्राचीन ज्ञानपरंपरेशी जोडला गेल्याची पवित्र भावना माझ्या मनात निर्माण झाली असल्याचे मत उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यावर सर्वोत्तम करिअर पर्यायांची निवड करा 

संभाजीनगर: 12वीचा निकाल लागला आहे आणि आता पुढे काय करायच. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या असंख्य वाटा खुल्या आहेत. पूर्वी विज्ञान म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर इतकंच मानलं जायचं. पण आता तंत्रज्ञान, संशोधन, पर्यावरण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक हाय इन्कम क्षेत्रांमध्ये करिअरची दारे उघडली आहेत. चला जाणून […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करणार

माहिती तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी करणार; मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा मुंबई: महाराष्ट्र शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग हा युनेस्को सोबत भागीदारी करणार असून 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानशी संबंधीत आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी केली. नॉबेल पारितोषिक विजेत्या, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व्हर्नर हायझेनबर्ग यांनी शोधलेली […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील मुखई आश्रम शाळेच्या विज्ञान उपकरणाची राज्यासाठी निवड….

शिक्रापूर (योगेश शेंडगे): पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सेंट जोसेफ बॉइस स्कूल खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २४ जानेवारी रोजी सेंट जोसेफ बॉईस स्कूल खडकी पुणे येथे झालेल्या ५२व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये कै.रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता ८ वी मधील कल्याणी कदम व साई कुरकुटे या विद्यार्थ्यांनी “पेट्रोल […]

अधिक वाचा..

विज्ञान प्रदर्शनात सणसवाडी विद्यालय अव्वल

आधुनिक अन्न वाढणी पद्धती उपकरण व प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुक्यात प्रथम शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ऋतुजा पंडित दरेकर व अपेक्षिता नवनाथ हरगुडे या दोन विद्यार्थीनींनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार राज्य विज्ञान संस्था नागपूर, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच शिरुर पंचायत समिती आणि विजयमाला इंग्लिश मिडीयम […]

अधिक वाचा..

करंदीच्या आयव्हिज इंटरनॅशनल स्कूलचा विज्ञान प्रदर्शन उत्साहात

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हिज् इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल शैक्षणिक संकुलामध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले असताना सदर ठिकाणी अनेक बाल वैज्ञानिकांनी सहभाग घेतल्याने विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हिज् इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल मध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी करंदीच्या […]

अधिक वाचा..