SIM कार्डचा कोपरा कापलेला का असतो? जाणून घ्या यामागचे महत्त्वाचे तांत्रिक रहस्य

मुंबई: आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन आणि सिम कार्ड हे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. कॉलिंग, इंटरनेट, बँकिंग, ओटीपी अशा अनेक गोष्टी सिम कार्डशिवाय अशक्य आहेत. मात्र सिम कार्डकडे नीट पाहिले तर एक गोष्ट हमखास लक्षात येते—त्याचा एक कोपरा कापलेला असतो. अनेकांना हा फक्त डिझाइनचा भाग वाटतो, पण प्रत्यक्षात यामागे एक महत्त्वाचे तांत्रिक […]

अधिक वाचा..

जास्त जगण्याचं रहस्य

जे लोक १०० वर्ष जगतात, ते कसे जगतात किंवा इतकी वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय केलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्या मध्येच असते. कुणालाही असंच वाटत असतं की, त्यांनी जास्तीत जास्त जगावं, १०० वर्ष जगावं. मात्र आजकालची लाइफस्टाईल, खाणं-पिणं इतकं बदललं आहे की, १०० वर्ष जगण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. पण जे लोक १०० वर्ष […]

अधिक वाचा..

गुप्तधन काढण्यासाठी नरबळीचा प्रयत्न; तीन आरोपी अटकेत..

औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यातील बनकीन्होळा येथे गुप्तधन काढण्यासाठी व्यक्तीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना (दि. 27) नोव्हेंबर 2022 रोजी समोर आली. 3 जणांनी भगवान खरात यांना दारु पाजून विवस्त्र करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असली तरी पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे प्रकार समोर येत असल्याने चिंता व्यक्त […]

अधिक वाचा..