महाराष्ट्रात डिजिटल प्रॉपर्टी कार्डची तयारी; मालमत्ता व्यवहार होणार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक.

मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासन डिजिटल प्रॉपर्टी कार्ड प्रणाली लागू करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. या नव्या व्यवस्थेनुसार प्रत्येक मालमत्ता धारकाला सरकारकडून डिजिटल प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. या डिजिटल प्रॉपर्टी कार्डमध्ये मालकाचे नाव, कायदेशीर वारसांची माहिती, जमीन महसूल नोंदी तसेच […]

अधिक वाचा..

मोठ्या पगाराचे आमिष दाखवून तरुणांची आंतरराष्ट्रीय तस्करी, सुटकेसाठी धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह देशातील शेकडो तरुणांची आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करून त्यांना म्यानमार-थायलंड सीमेवरील छळछावण्यांमध्ये डांबून जबरदस्तीने सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन संबंधित तरुणांच्या तातडीच्या सुटकेसाठी […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत?

मुंबई: अजित पवारांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून, निकाल सोमवारी (9 जून) जाहीर होणार आहेत. मात्र निकालाच्या आधीच पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस ब्युरो (PRAB) चा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलच्या अंदाजानुसार, पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची […]

अधिक वाचा..

बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवीवर १०० टक्के विमा सुरक्षित करा

नवी दिल्ली: सध्या भारतातील राष्ट्रीयकृत, खाजगी, परदेशी अथवा सहकारी अशा कोणत्याही बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अधिनियम १९६१ द्वारे विम्याने सुरक्षित करण्यात येतात. डीआयसीजीसी कायद्याच्या कलम १६ अन्वये सध्या ठेवीदारांच्या फक्त पाच लाख रुपये पर्यंतच्या ठेवींनाच विमा संरक्षणाचे कवच आहे. याचाच अर्थ कोणत्याही ठेवीदाराच्या पाच लाख रुपयांहून जास्त असलेल्या ठेवींना […]

अधिक वाचा..