चाकणमध्ये रस्त्यावर वाहने उभी केल्यास थेट जप्ती; पार्किंगसाठी एमआयडीसीच्या मोकळ्या जागांचा वापर

चाकण : चाकण औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक आणि रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे निर्माण होणारी कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, २१ ऑगस्टपासून रस्त्यावर दुचाकीसह कोणतेही वाहन उभे केल्यास ते थेट जप्त केले जाणार आहे. वाहतूक नियमनासाठी पोलिसांना एमएसएफचे १०० जवान उपलब्ध करून देण्यात येणार असून, दोन पाळ्यांमध्ये पोलीस आणि जवान वाहतूक […]

अधिक वाचा..

HSRP नंबर प्लेट नसेल तर पोलीस काय करणार? जप्ती की परवाना रद्द? नवे नियम जाणून घ्या…

औरंगाबाद: जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम तारीख 3१ डिसेंबर २०२५ होती. ही मुदत संपल्यानंतर अनेक वाहनधारकांमध्ये दंड, गाडी जप्ती किंवा परवाना रद्द होण्याची भीती निर्माण झाली होती. कारण यानंतर कोणतीही अधिकृत मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली नव्हती. वाहनधारकांसाठी दिलासादायक निर्णय परिवहन विभागाने सध्या HSRP नसलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला […]

अधिक वाचा..