MEPL कंपनीच्या पाण्यामुळे शेती नापीक झाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकीत औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) कंपनीतुन सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे कंपनीलगतच असणारी शेतजमीन पुर्णपणे नापिक झाली असल्याने उद्या बुधवार दि २ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच पत्नी आणि मुलांसह आत्मदहन करण्याचा इशारा मातंग नवनिर्माण सेनेचे शिरुर तालुका सचिव मच्छिंद्र जाधव यांनी दिला आहे. […]
अधिक वाचा..