शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेचा वरिष्ठ पोलिसांकडून आढावा; अवैध धंदे आणि वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्याचे आव्हान

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या निर्देशानंतर यंत्रणा सक्रिय शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांच्या प्रश्नावर अखेर वरिष्ठ पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज आणि ॲड. उदय सरोदे यांनी थेट राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन शिरूर पोलिसांच्या कारभाराबाबत लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची […]

अधिक वाचा..