एसटी प्रवाशांना महागाईचा नवा झटका! सर्व बससेवांच्या तिकीट दरात २ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेसाठी प्रवासाचे हक्काचे साधन असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवाशांना महागाईचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सर्व प्रकारच्या बस सेवांसाठी २ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला असून, यावर आज अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. भाडेवाढीमागचं कारण काय? एसटी महामंडळाच्या सूत्रांनुसार, गेल्या काही […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात महसूल सप्ताहात एकुण १८५० लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत शिरूर तालुक्यात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली सेवा देण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात शिरूर,टाकळीहाजी,मलठण, कोरेगाव भिमा, वडगाव रासाई, रांजणगाव, तळेगाव ढमढेरे, निमोणे, पाबळ, न्हावरा या एकूण १० मंडळांमध्ये शिबिरे […]

अधिक वाचा..

अ‍ॅप आधारित रिक्षा-टॅक्सीव ई-बाईक सेवा आता सरकारकडून; मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या या ॲप ला जय महाराष्ट्र, महा – राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे. अशी […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठातील 87 अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता

मुंबई: मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत माहिती दिली.या बैठकीस उच्च व तंत्र […]

अधिक वाचा..

ग्रामीण रुग्णालय शिरूरमध्ये दंतचिकित्सकांची सेवा अडथळ्यात

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांची तातडीने उपाययोजनांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): सर्वसामान्य ग्रामीण जनतेच्या आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू असलेल्या शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेमण्यात आलेल्या दंतचिकित्सकांना आवश्यक उपचार साधनसामग्री उपलब्ध नसल्यामुळे सेवा सुरळीतपणे सुरू करता येत नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. ही बाब समजल्यानंतर याची गंभीर दखल घेत “सामाजिक कार्यकर्ते व व्हिसल ब्लोअर निलेश मंंदा यशवंत […]

अधिक वाचा..

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून होणार उपलब्ध ठाणे: राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत दिली. राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ […]

अधिक वाचा..

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५ पासून करा!

पुणे: लोकसेवा आयोगाने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे. आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे २०२३ ला होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे. नवीन पद्धत आत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना काही वेळ […]

अधिक वाचा..