शिरुर तालुक्यातील बेट भागातुन दुचाकी चोरीला, चोऱ्यांचे सत्र सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील बेट भागात चोऱ्यांचे सत्र सुरु असून नुकतीच पिंपरखेड येथे जबरी चोरी झाली आहे. तर कवठे येमाईच्या काळुबाई नगर येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २१) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान मौजे काळुबाईनगर, कवठे येमाई गावाचे हद्दीत फिर्यादी मनोहर वसंत नरवडे यांचे रहाते घरासमोर […]

अधिक वाचा..

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे; नाना पटोले

नागपूर: हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील धान, संत्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास होता पण तसे झाले नाही. पीकविम्यावर सरकार बोललेच नाही. ५० रुपये ५ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळतो हे संतापजनक […]

अधिक वाचा..

विदर्भात अधिवेशन सुरु असताना शेतकऱ्याला न्याय मिळेल का?

नागपूर: राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर ‘कोळशी’ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भात अधिवेशन सुरु असताना या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. संबंधित मंत्र्यांनी दिलेले […]

अधिक वाचा..

मराठवाडा, विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे…

मुंबई: कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. विरोधी पक्षनेत्यांची मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात नागपूर येथील पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय […]

अधिक वाचा..