शिरुर ग्रामीणचे उपसरपंच संजय शिंदे यांच्या पुढाकाराने बाबुरावनगरमधील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बाबुरावनगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या सांडपाण्याच्या गंभीर समस्येबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली आहे. शिरूर ग्रामीणचे उपसरपंच संजय शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत तुंबलेली ड्रेनेज लाईन मोकळी करुन सांडपाण्याचा प्रश्न सोडविला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.   […]

अधिक वाचा..