Adhalrao Patil Amol Kolhe

‘वोट के लिये कुछ भी करेगा’ अभिनेत्यांनाही लाजवेल असे नेत्यांचे अभिनय

शिरुर (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभेची रणधुमाळी चालु झाली असुन इच्छुक उमेदवार सध्या मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेताना इच्छुक उमेदवार पायाला भिंगरी लावत सगळा मतदार संघ पिंजुन काढत आहेत. निवडुन आल्यानंतर ‘अपना काम बनता फिर भाड मे जाय जनता’ या उक्तीप्रमाणे मतदार संघात परत ढुंकूनही न पाहणाऱ्या अनेक उमेदवारांचे सध्या ‘मिरची भाकरी […]

अधिक वाचा..