शेवगावात शिवशक्ती आणि जनशक्तीचा संगम, विकासाची नवी ताकद उभी राहणार

जनशक्तीच विजयी होणार, विरोधकांना ‘पेन्शन’ देऊन कायमचे घरी बसवा अहिल्यानगर: शेवगावमध्ये शिवशक्ती आणि जनशक्ती एकत्र आल्याने विकासाची नवी शक्ती निर्माण झाली असून या लढाईत जनशक्तीचाच विजय होणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधकांना कायमची ‘पेन्शन’ देऊन घरी बसवण्यासाठी सज्ज राहा, असे आव्हानही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना वेग येत […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षण रॅलीमुळे शहागड तुळजापूर पैठण शेवगाव वाहतूकित बदल नागरिकांनी घ्यावी नोंद

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा बांधव मोठ्या संख्येने २७ व २८ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटी येथून मुंबईकडे जाणार आहे. या रॅलीमध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड व *छत्रपती संभाजीनगर* जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी वाहनांसह सहभागी होणार असल्याने शहागड – तुळजापूर – पैठण – शेवगाव मार्गावरिल […]

अधिक वाचा..