शिक्रापूरात मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत काही रक्कम जप्त करुन सचिन साहेबराव कसबे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी एका पत्र्याचे शेड मध्ये एक युवक कल्याण […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात संत निरंकारी मंडळाकडून स्वच्छता मोहीम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्मशानभूमी, वेळ नदी व बाजार मैदानात संत निरंकारी मंडळ शिक्रापूर शाखेच्या वतीने सदगुरू सुदिक्षा माता व सतगुरू बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करुन परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संत निरंकारी मंडळ शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमचे उद्घाटन […]

अधिक वाचा..