Video; महसुल, पोलिस आणि सरपंचाचा बसलाय मेळ त्यामुळे घोड धरणात चाललाय वाळू उपशाचा खेळ
शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणाला सध्या काही वाळू माफियांची नजर लागली असुन गेल्या सहा महिन्यापासुन या धरणात बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. परंतु शिरुरचा महसुल विभाग आणि पोलिस मात्र फक्त बघ्याची भुमिका घेत असल्यामुळे वाळू माफिया मुजोर झाले आहेत. त्यातच आता घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या एका गावातील विद्यमान […]
अधिक वाचा..