शिरुरच्या महिला दक्षता समितीचे कामच लय भारी…

पिडीत तरुणी अन् महिलांच्या इथे निवारण होतात तक्रारी… शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशनची हद्द पूर्वेला तांदळी तर पश्चिम दिशेला काठापुर बुद्रुक पर्यंत असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत 52 गावे येतात. तसेच शिरुर ते काठापूर 50 किमी आणि शिरुर ते तांदळी 50 किमी तर शिरुर ते पारगाव पुल 40 किमी अशी संपूर्ण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील […]

अधिक वाचा..

शिरुरच्या बेट भागात अवैध गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलिसांची छापा टाकत धडक कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पदभार स्वीकारताच पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई सुरु केली असुन शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी तसेच कवठे येमाई येथील अवैध गावठी दारु व्यवसायावर धाड टाकत लाखों रुपयांचा मुद्देमाल जाग्यावर नष्ट केला आहे. बेट भागातील बाळू रुपाजी मुंजाळ (रा.मुंजाळवाडी, कवठे येमाई) […]

अधिक वाचा..

शिरुरच्या कांदा मार्केटवर आत्ता होणार दररोज जाहीर लिलाव

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर कृषि उत्पन्न बाजार समिती, शिरुर जि. पुणेचे नविन मार्केट यार्डवर भरणाच्या कांदा मार्केट मध्ये दिवसेंदिवस कांद्याची आवकेमध्ये लक्षणीय वाढ होत असुन आठवड्याचे काही ठरावीक दिवस असलेमुळे अनेक शेतकरी, खरेदीदार वाहतुकदार यांची कांदा विक्रीसाठी आणताना कुचंबना होत होती. त्यांनी याबाबत बाजार समिती तसेच आडतदारांकडे दररोज कांदा मार्केट सुरु करण्याची मागणी करत होते. […]

अधिक वाचा..