शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावासह वहिनीने शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप कारभारी कोळपे (वय ३८, रा. गुनाट, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली असुन ७ जून २०२६ […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कार चालक असलेल्या तिच्याच पतीविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचा निष्कर्ष तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास नानाभाऊ इथापे (रा. गणेश […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या 84 वर्षीय आजोबांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करुन त्यांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवार (दि 15) रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शिरुर पोलिसांनी आरोपी नातवाला अवघ्या काही तासांत ताब्यात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावावर शोककळा; 11 के व्ही विद्युत तारेचा धक्का बसल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी (ता.शिरुर) येथे 11 के व्ही ए विद्युत तार अचानक तुटून ऊसाच्या शेतात पडल्यामुळे विजेचा धक्का बसल्याने अक्षय धुळा हाके (वय 27) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा तरुण आज (दि 14) रोजी दुपारी 12 च्या आसपास हि घटना घडली. हा तरुण ऊसाच्या शेतात पाणी धरत असताना ऊसाच्या शेतात पडलेली विजेची तार […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य आणि सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. या आरोपींकडून दोन गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे, उपाध्यक्षपदी सुनिल जिते आणि कार्याध्यक्षपदी अर्जुन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, राज्य उपाध्यक्ष अरुणकुमार मोटे, जिल्हा उपाध्यक्ष तेजस फडके, जिल्हा संघटक साहेबराव लोखंडे आदी […]

अधिक वाचा..

पुण्यातील विषारी दारु मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे शिरुरपर्यंत…?

शिरुर (तेजस फडके) पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनांनंतर आता या संपुर्ण प्रकरणाचे धागेदोरे शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पोलीस चौकी हद्दीपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपुर्वी टाकळी हाजी परिसरात ग्रामस्थांनी संशयास्पद दारुची वाहतुक करणारी एक गाडी पकडली होती. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महावितरणचा बेजबाबदारपणा; आठ दिवस होऊनही जळालेले रोहित्र मिळेना

शिंदोडी (तेजस फडके) एकीकडे कडक उन्हामुळे शेतकरी हैराण झालेले असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ, बेजबाबदार आणि निष्क्रिय कारभारामुळे शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शिंदोडी येथील फडके मळा परिसरात शनिवार (दि. 23 मे) रोजी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब आणि रोहित्र कोसळून नैसर्गिक आपत्तीमुळे भुईसपाट झाले. मात्र तब्बल आठ दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरळीत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात HDFC बँकेत बनावट सोन्याचा लाखोंचा गोल्ड लोन घोटाळा; बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील HDFC बँकेत बनावट सोने गहाण ठेवुन तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांचे गोल्ड लोन उचलत बँकेची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल 12 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्याचा बुलंद आवाज ; www.shirurtaluka.com ची यशस्वी १५ वर्षे…

शिरुर (प्रतिनिधी) शिरुर तालुक्याच्या पत्रकारितेच्या आणि डिजिटल माध्यमांच्या इतिहासात अभिमानाचा क्षण म्हणजे www.shirurtaluka.com या वेबसाईटचे १५ व्या वर्षात पदार्पण. माहिती, बातम्या आणि लोकहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणारे हे व्यासपीठ गेली पंधरा वर्षे सातत्याने जनतेच्या सेवेत कार्यरत आहे. २६ मे २०११ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील विधानभवनात या वेबसाईटचे प्रकाशन […]

अधिक वाचा..