शिरुर तहसिल कार्यालयात नागरीकांची होतेय आर्थिक लूट

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसिल कार्यालयात ब्लॉक काढण्यासाठी, रस्ता केसेस १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेस, पुर्नवसन केसेस, वतन जमिनीच्या परवानगी फाईल्स अशा विविध प्रकारच्या संकलनाची अनेक कामे लक्ष्मीदर्शन न दिल्याने प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना नाहक मानसिक त्रास होत आहे.   एक नायब तहसिलदार ब्लॉक काढण्यासाठी, १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेससाठी अडवणुक करुन अव्वाच्या सव्वा […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी दिव्यांगाचे आंदोलन

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने शिरुर तहसिल कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.यावेळी शिरुर तालुक्यातील दिव्यांगाना पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे तसेच अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य देण्यात यावे.संजय गांधी निराधार पेन्शन योजना वेळेवर दर महिन्याला देण्यात यावी. संजय गांधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्या दिव्यांगांची […]

अधिक वाचा..