शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ‘शिवसेना कोणाची हे जनतेनेच ठरवलं’, शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात शिंदे गटाचा युक्तिवाद; ६० आमदारांच्या जनादेशाचा शिंदेंनी केला उल्लेख मुंबई: शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या मूळ अस्तित्वासंदर्भातील वादावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षातील फरक, पक्षघटना, अपात्रतेची कारवाई तसेच आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर सविस्तर […]
अधिक वाचा..