एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई: मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबई–पुणे मार्गाच्या पलीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी सेवेने वक्तशीरपणा, उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभार जि.प. शाळेचे माजी विद्यार्थी ३२ वर्षांनी शिवनेरीवर; गुरुजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १९९५ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३२ वर्षांनंतर ऐतिहासिक शिवनेरी गडावर अत्यंत भावनिक आणि उत्साही वातावरणात पार पडला. बालपणी एकाच वर्गात शिकलेले विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तर त्या आठवणी घडविणाऱ्या गुरुजनांचा सत्कार हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. या वेळी […]

अधिक वाचा..

शिवनेरी ते वढु बुद्रुक स्वतंत्र मार्गाचा मुख्यमंत्र्यांचा विचार

वढू बुद्रुकच्या ग्रामस्थांना दिली वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही शिक्रापूर (शेरखान शेख): वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या शिष्ठमंडळाने नुकतेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वढु बुद्रुक हा संपूर्ण मार्ग राज्यभरातील शिवभक्त व शंभूभक्तांसाठीचा […]

अधिक वाचा..

जगाचे श्रद्धास्थान असलेल्या शिवनेरीवर झाला महाआरतीचा विश्वविक्रम

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जगाचे श्रद्धास्थान मानला जाणाऱ्या शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या महाआरतीचा विश्वविक्रम झाला आहे. […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकच्या शालेय विद्यार्थ्यांनी घेतली शिवनेरीची माहिती

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शिवले मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भौगलिक व ऐतहासिक विषयांतर्गत ज्ञान प्राप्ती व्हावी या हेतूने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी सहलीचे आयोजन करत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शिवले मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माता पालक समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त सहलीचे नियोजन मार्गदर्शक […]

अधिक वाचा..