अपघातात तरुणीचा मृत्यू, पतीचा आक्रोश पाहुण्यांनाही हादरवला

खोकुर्ले: शनिवारी शाहू मिल चौकात एका कार आणि मोपेडच्या अपघातात लक्ष्मण शिवाजी गवळी यांची पत्नी भाग्यश्री (वय २५) ठार झाली. या अपघाताने दीड वर्षापूर्वी सुरू झालेला दोघांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. भाग्यश्री खोकुर्ले येथील असून अलीकडेच वकिलीची पदवी घेतली होती आणि न्यायालयीन परीक्षेची तयारी करत होती. चार बहिणींपैकी सर्वात लाडकी असलेल्या भाग्यश्रीने नुकतेच आईचे […]

अधिक वाचा..

अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला; चिमुकलीवर वर्ग मित्राकडून, तर महिलेवर सामूहिक अत्याचार

यवतमाळ: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे. यातील एक घटना बाभुळगाव, तर दुसरी घटना दारव्हा तालुक्यात घडली. बाभुळगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत तिसरीतील विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील विद्यार्थ्याने अत्याचार केला, तर दारव्हा तालुक्यात महिलेवर पाच जणांनी निर्जनस्थळी नेऊन रात्रभर अत्याचार केला. दारव्हा ते बागवाडी मार्गावर एका ३४ वर्षीय महिलेशी […]

अधिक वाचा..

निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी मिळालं प्रमोशन! अंडरवर्ल्ड हादरवणारे ACP दया नायक आहेत तरी कोण

मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांना निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी गृह विभागाने पदोन्नती दिली आहे. गुन्हेगारी जगात आणि महाराष्ट्र पोलिसात प्रसिद्ध असलेले दया नायक यांना आता ACP (सहाय्यक पोलीस आयुक्त) म्हणून बढती देण्यात आली आहे. मंगळवारी (29 जुलै 2025) बढती मिळालेले दया नायक गुरुवारी (31 जुलै 2025) पोलीस सेवेतून निवृत्त […]

अधिक वाचा..