संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सोमवार (दि 8) रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिर पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केले. तसेच यापुढे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र दिनानिमित्त श्री महागणपती ला चंदनाचा लेप व १००१ चिक्कू फळांचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अष्टविनायकातील महत्वाचे स्थान असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. ग्रीष्म ऋतूतील वाढती उष्णता लक्षात घेऊन श्रींच्या मूर्तीची दाहकता कमी व्हावी या उद्देशाने (दि 1) मे रोजी महागणपतीला मृदू तसेच पवित्र चंदन उटी करण्यात आली. सोमवार (दि. 1) मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त […]

अधिक वाचा..

संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): रविवार (दि 9) रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये हजारो भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केले. तसेच यापुढेही प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी […]

अधिक वाचा..

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीला फुलांची आकर्षक सजावट…

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अष्टविनायका मधील हे आठवे स्थान असलेल्या रांजणगाव येथील महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे गुरुवार (दि १३) रोजी संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे 5 वाजता अभिषेक, तसेच दुपारी 12 वाजता महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. संकष्ट चतुर्थी निमित्त प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने […]

अधिक वाचा..