उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! श्रीकांत शिंदेंविरोधात लढलेल्या वैशाली दरेकर-राणेंचा राजीनामा

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे पुत्र आणि खासदार Shrikant Shinde यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर-राणे यांनी पक्षाच्या महिला जिल्हा संघटक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामाला पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी सोमवारी दिल्लीत बोलावली खासदारांची महत्वपूर्ण बैठक

रविवारी रात्रीच शिवसेना खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलावली आहे. तसेच […]

अधिक वाचा..