अहिल्यानगरात भरदिवसा गँगवॉर; तरुणावर कोयता-रॉडने जीवघेणा हल्ला, गोळीबाराचीही चर्चा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा झालेल्या गँगवॉरमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. स्थानिकांकडून गोळीबार झाल्याचाही दावा करण्यात येत असून, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णवाद नगर परिसरातील चौकात शुभम यादव (वय १९) हा जात असताना दोन ते तीन […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलाने केला आईच्या प्रियकराचा कोयत्याने निर्घृण खून

दौंड: दौंड शहरात एका अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. खून केल्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्याकडे पायी निघाला होता. पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील बाजार तळाजवळील इंदिरानगर येथे हा खून करण्यात आला. प्रविण दत्तात्रेय पवार (वय ३५) , रा. इंदिरानगर, बाजारतळाजवळ, दौंड असे मृताचे नाव आहे. १४ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या […]

अधिक वाचा..

विळ्याने वार करून सावत्र आईचा खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न…

संभाजीनगर: कौटुंबिक शेतजमिनीच्या वादातून ४८ वर्षीय सावत्र आईची ३३ वर्षांच्या मुलाने धारदार विळ्याने गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी अगरसायगाव येथे घडला. आशाबाई घमाजी जाधव (रा. अगरसायगाव, ता. वैजापूर) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. रागात आईची विळ्याने हत्या केल्यानंतर मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला सुखरूपपणे बाहेर […]

अधिक वाचा..