तुमच्या आरोग्यासाठी सोप्पे उपाय

१) चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी:- तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपतांना चेहर्यातवर लावावा आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते. २) उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी:- उष्णतेमुळे ओठाची व तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉइस्चरायझिंग क्रीम लावून हळुवार मसाज […]

अधिक वाचा..

केसातील कोंडा घालवण्यासाठी सोपे उपाय

केसांची योग्य प्रकारे निगा न ठेवल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. सगळ्यात जास्त केसात कोंडा थंडीच्या दिवसांमध्ये होतो कारण थंडीमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. केसांना पर्याप्त मात्रेत पोषण न मिळाल्यामुळे देखील कोंडा होतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट व कमी पाणी प्यायल्यामुळे देखील कोंडा होतो. तसेच आपण केसांना झटपट सुंदर करण्यासाठी केमिकल युक्त कॉस्मेटीक […]

अधिक वाचा..