घसादुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय

  ७/८, मिरे कुटून एक ग्लास दुधात मंद आचेवर उकळावे मग अर्धा टि स्पून हळद, टाकून उकळून, गाळून घ्यावे. याने घसा सुटतो व दुखणं थांबेल. मेथीचे दाणे पाण्यात उकळून थंड करून प्यावे, मध तुम्ही चमचा भरून घ्या. घश्याची खवखव बंद होईल. लसुण खाल्ल्यास घशाला आराम मिळतो, कारणं यात प्रतिजैविके आहे. वेलदोडे दाणे व‌ साखर एकत्र […]

अधिक वाचा..

सारखं डोकं दुखत असल्यास करा काही सोपे व्यायाम

बरेच लोक असे असतात की त्यांचं सतत डोकं दुखतं. खाण्यापिण्यात थोडे बदल झाले, झोपेच्या वेळा बिघडल्या की त्यांचं लगेच डोकं ठणकायला लागतं, डोकं दुखण्यासाठी त्यांना कोणतंही छोटंसं कारण पुरेसं होतं. डोकेदुखीच्या बाबतीत महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा थाेडे जास्तच आहे. स्वयंपाक घरातले सततचे आवाज, लहान मुलांचा गोंधळ ही सगळी कारणंही त्यामागे आहेतच. डोकेदुखी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम […]

अधिक वाचा..

या सोप्या गोष्टी करा शुगर अजिबात वाढणार नाही

गोड पदार्थ हा अनेकांचा विक पॉईंट असतो. काहींना तर प्रत्येक जेवणात, जाता येता गोड खायला लागतं. तुम्हीही त्यातलेच असाल आणि तुम्हालाही सारखं गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण गोड खाल्ल्याने आपल्याला त्या वेळापुरते एकदम छान-फ्रेश वाटते. विशेष म्हणजे एकदा गोड खाल्लं की अजून अजून गोड खाण्याची इच्छा होत राहते. […]

अधिक वाचा..

तळ पायांवरील भेगा दूर करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय

तळ पायांवर सतत पडणाऱ्या भेगा हे बऱ्याच लोकांच्या तक्रारींचे कारण असते. परंतु थोडी अधिक काळजी घेतली तर पायावरील भेगांपासून आपल्याला सुटका मिळू शकते. मुख्यतः अनेक स्त्रियांना ही समस्या असते. यामागे वातावरण, धूळ, बदलते हवामान अशी कारणे असतात. मात्र, याहून अधिक आपल्या शरीराची प्रकृती, वजन आणि एकंदरीत आपली तब्येत कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. […]

अधिक वाचा..

वयानुसार किती मिनिट ‘चालल’ पाहिजे, सोप्या व्यायामाचे असंख्य फायदे

१८-३० वर्षे, दिवसातून ३०-६० मिनिट तरुणांमध्ये सामान्यत: उर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद जास्त असते, म्हणून ते दररोज ३०-६० मिनिटं वेगाने चालण्याचं टार्गेट ठेवू शकतात. आयुष्याच्या या टप्प्यावर चालणं हे वजन व्यवस्थापित करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी हृदय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बैठी कामं जास्त असतात. दीर्घकाळ बसण टाळून चालण्याचा सल्ला दिला जातो. ३१-५० वर्षे, […]

अधिक वाचा..

तुमच्या आरोग्यासाठी सोप्पे उपाय

१) चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी:- तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपतांना चेहर्यातवर लावावा आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते. २) उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी:- उष्णतेमुळे ओठाची व तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉइस्चरायझिंग क्रीम लावून हळुवार मसाज […]

अधिक वाचा..

केसातील कोंडा घालवण्यासाठी सोपे उपाय

केसांची योग्य प्रकारे निगा न ठेवल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. सगळ्यात जास्त केसात कोंडा थंडीच्या दिवसांमध्ये होतो कारण थंडीमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. केसांना पर्याप्त मात्रेत पोषण न मिळाल्यामुळे देखील कोंडा होतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट व कमी पाणी प्यायल्यामुळे देखील कोंडा होतो. तसेच आपण केसांना झटपट सुंदर करण्यासाठी केमिकल युक्त कॉस्मेटीक […]

अधिक वाचा..