भावाच्या अंत्यदर्शनाला आलेली बहीणही काळाच्या पडद्याआड

कणेगाव: वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे एका पाठोपाठ घडलेल्या दोन मृत्यूंनी संपूर्ण गाव हादरून गेले आहे. सत्तर वर्षांचे राजेंद्र गोविंद पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या बहिणीचाही दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे कणेगावसह बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. कणेगावचे रहिवासी राजेंद्र गोविंद पाटील (वय 70) यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. शनिवारी […]

अधिक वाचा..

राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री! पवार दांपत्याचा इतिहास; भावानंतर बहिणीला मिळाले राज्यातील दुसरे सर्वोच्च पद

मुंबई: राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा अजित पवार यांनी आज (ता. ३१ जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, पती अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार या राज्यातील सर्वोच्च दुसरे पद मिळविणाऱ्या पहिल्या बहीण आणि पत्नी ठरल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात […]

अधिक वाचा..

बाप कसला हैवानच तो! 22 पानांची चिठ्ठी लिहून बहीण भावाची आत्महत्या, आमच्या बॉडीला हात लावू नका…

गाझीयाबाद: भाऊ आणि बहिणीने एकत्र आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. गाझियाबादमध्ये ही भयंकर घटना समोर आली आहे. या प्रकरणाला आता एक नवीन वळण आलं आहे. आपलं जीवन संपवण्यापूर्वी बहीण अंजलीने डायरीच्या 22 पानांवर ही सुसाईड नोट लिहिली होती. अंजलीने लिहिले आहे की आमच्या मृत्यूला मिस रितू (सावत्र आई) आणि सुखवीर सिंग (वडील) वगळता दुसरे कोणीही […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींचा सन्मान, संघटनात्मक ताकद आणि सशक्त महिला नेतृत्व हेच शिवसेनेचे ब्रीद

सांगली: विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीचा भव्य महिला मेळावा सांगली जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना संघटनात्मक बांधिलकी, आरोग्य, सन्मान, आणि आर्थिक स्वावलंबन याविषयी प्रबोधन करत विविध योजनांची माहिती दिली. “महिलांना दिलेले वचन […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना अपात्र करणारे लाडके भाऊ मतं परत करणार का

शिवबंधन या कार्य अहवालाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिवबंधन या कार्य अहवालाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवे उत्तम काम करत असल्याची प्रशंसा उद्धव ठाकरे यांनी […]

अधिक वाचा..

भाजपा युतीकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात

बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या मुंबई: राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकार कडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा युती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना सरकारच डबल गिफ्ट

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घेतला मोठा निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत *दर महिन्याला ₹1,500* देण्यात येतात. महायुती सरकारची वचनपूर्ती महायुतीच्या नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹2,100 जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. या योजनेसाठी पुढील […]

अधिक वाचा..

तर ‘त्या’ लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार? सरकार घेणार मोठा निर्णय

महिला व बाल विकास विभागाने “लाडकी बहीण योजने”च्या लाभार्थ्यांसाठी कडक तपासणी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या हक्काचा लाभ देण्याचा उद्देश असला तरी, खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या फसव्या अर्जदारांवर *एफआयआर दाखल* करण्याचा प्रस्ताव महिला आणि बाल विकास विभागाने केला आहे. तपासणीचे मुख्य उद्देश 1) पारदर्शकता सुनिश्चित करणे: पात्र लाभार्थ्यांना योजना मिळवून […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची खास भेट, डिसेंबर-जानेवारीचा हप्ता जमा होणार

योजनेच्या लाभाची तारीख डिसेंबर आणि जानेवारीचे ₹3000 (₹1500+₹1500) मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील. हिवाळी अधिवेशनानंतर अधिकृत आदेश निघतील. कधी मिळणार पैसे आता नवीन सरकार सत्तेत आल्यावर, महिलांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन *मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) एकदम पैसे जमा करण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? एप्रिलपासून दरमहा […]

अधिक वाचा..

लाडक्या बहि‍णींचं टेन्शन वाढणार! ‘या’ महिलांना नाहीत मिळणार योजनेचे पैसे: 

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून, निवडणुकीतील विजयाचे श्रेयही महायुतीने या महिलांना दिले आहे. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने योजनेच्या लाभार्थींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, जे आता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जात […]

अधिक वाचा..