शिरुर तालुक्यात ६० टक्के पेरण्या पुर्ण, युरीयाची कृत्रिम टंचाई, तालुका कृषी आधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात या वर्षी २४ जून पर्यंत सरासरी १२३ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या ६० टक्के एवढया पुर्ण झाल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांची टक्केवारी आणखी वाढणार आहे. बाजरी, मूग, उडीद, मका पिकासह २१०० हेक्टरवर उसाची लागवड तसेच सोयाबीनसह कापसालाही शेतकऱ्यांकडुन पसंती मिळाली आहे. परंतु कृषी दुकानदार हे […]
अधिक वाचा..