झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ ही जिभेच्या मागच्या बाजूला, वरच्या बाजूने लोंबणारी, वरची बाजू ४-५ मिमी जाडीची व लांबी सुमारे २ सेंमी व खालची बाजू टोकदार अशी साधारणतः त्रिकोणी आकाराची, स्नायूंची बनलेली असते. ज्यावेळी जीभ आत घेऊन ‘आ’ असा आवाज करतो तेव्हा इतर माणसांना ही […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात. त्याबाबतीत जाणून घेऊया. 1)झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील घाण, विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फ्रेश, टवटवीत वाटते. पेशींना तारुण्य, टवटवी मिळेल. परिणामी त्वचा तजेलदार, फ्रेश दिसेल. 2) रात्री पाणी प्यायल्याने हॉर्मोन आणि ऊर्जेचा बॅलन्स साधला जातो. त्यामुळे शरीर […]

अधिक वाचा..

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी झोपेतून उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत लोक फोनचा वापर करतात. जास्तीत जास्त लोक रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवतात. काही लोक अलार्मसाठी फोन जवळ घेऊन झोपतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसान कारक असत. मोबाईल फोनमधील […]

अधिक वाचा..

मुलासाठी कुणासोबतही झोपेन’ वक्तव्यामुळे ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षित वादात

मुंबई: ‘वडापाव गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि Bigg Boss OTT 3 फेम Chandrika Dixit पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीतील तिचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये वडा पावचा स्टॉल लावल्यामुळे चंद्रिका दीक्षितला सोशल मीडियावर ‘वडा पाव गर्ल’ म्हणून मोठी लोकप्रियता […]

अधिक वाचा..

रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किती अंतर असायला पाहिजे आणि त्याचे फायदे काय

रात्री जेवण आणि झोप यामधील योग्य अंतर किमान 2 ते 3 तास असावे, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. का हे अंतर ठेवणे गरजेचे आहे 1) पचन सुधारते (Digestion सुधारते): जेवण झाल्यावर लगेच झोपल्यास अन्न नीट पचत नाही. पचनक्रियेस वेळ मिळावा म्हणून 2-3 तास थांबणे महत्त्वाचे असते. 2) अॅसिडिटी आणि गॅस कमी होतो: जेवणानंतर लगेच झोपल्यास अन्नपचन […]

अधिक वाचा..

झोप आणि ध्यान

ध्यानात झोप का लागते, असा प्रश्न खुप जणांना पडतो. काही जण झोप आणि ध्यान एकच मानतात. ‘मला मस्त झोप लागते. काही ध्यान-बिन करण्याची गरज नाही’ असे अजब तर्क लढवून ते मोकळे होतात. झोप आणि ध्यान यात मुलभूत फरक आहे. मनुष्य काम करुन दमला, रात्री सवयीने अंथरुणावर येऊन पडला की त्याला झोप लागते. झोपेत शरीराला विश्रांती […]

अधिक वाचा..

तुमची झोपण्याची पद्धत चुकतेय म्हणून होते रोज छातीत जळजळ

बऱ्याच लोकांना काही खाल्ल्यावर लगेच छातीत जळजळ होण्याची समस्या होते. याला हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स असं म्हणतात. ही एक कॉमन समस्या आहे. पण वेळीच यावर उपाय करणं गरजेचं असतं. कारण नंतर इतरही काही समस्या होण्याचा धोका असतो. अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे ही समस्या होते. पण अनेकांना हे माहीत नाही की, तुमच्या झोपेच्या […]

अधिक वाचा..

अपूर्ण झोप वजन वाढण्यास कारणीभूत ठरते

मध्यरात्री खाणे ही आजकाल सामान्य सवय दिसू लागली आहे, पण ही सवय चांगली नाही. रात्रीच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाष्ट्याच्या वेळेत खूप अंतर असते, पण म्हणून मध्यरात्री उठून खाणे योग्य नाही व ते टाळले पाहिजे. मध्यरात्री खाण्यासाठी आपण नेहमी फ्रिज मध्ये काही मिळते का बघतो जे आपण पटकन खाऊ शकतो आणि ज्यानी आपली भूक पण भागू […]

अधिक वाचा..

दुपारची झोप आराम नाही, अनेक आजारांना देते निमंत्रणच

सकाळपासून घरातील किंवा बाहेरची वेगवेगळी काम केल्यानंतर दुपारी काही मिनिटांची एक डुलकी घेणं अनेकांची रोजची आवडती बाब असते. खासकरून घरी राहणाऱ्या महिलांना दुपारी थोडा वेळ झोपल्यानं आराम मिळतो. फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागण्यास यानं मदत मिळते. पण हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या ताज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, दुपारी झोप घेण्याची सवय आरोग्यासंबंधी अनेक समस्यांशी जुळलेली असू शकते. […]

अधिक वाचा..

झोप कमी झाली तर मेंदूवर गंभीर परिणाम! अनेक आजारांची हीच असते सुरुवात

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झोपेकडे दुर्लक्ष होणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र झोप ही केवळ विश्रांती नसून शरीर व मेंदूचे नैसर्गिक रीसेट बटन आहे. झोप पूर्ण न झाल्यास त्याचा थेट आणि गंभीर परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. झोपेच्या काळात शरीर दिवसभरातील थकवा, ताणतणाव आणि मानसिक ओझ्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करते. मात्र झोप अपुरी राहिली किंवा वारंवार […]

अधिक वाचा..