कारेगाव-रांजणगाव पंचायत समिती गणात नाणेकर-सोनवणे यांच्यामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडणार…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव-रांजणगाव पंचायत समिती गणात यंदा निवडणूक नाही, तर थेट बंड उसळले आहे. वर्षानुवर्षे पैसा, सत्ता आणि राजकीय मसल पॉवरच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्यांसमोर आता सर्वसामान्य कार्यकर्ते छातीठोकपणे उभे ठाकले आहेत. आणि म्हणूनच हा गण संपूर्ण तालुक्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कारेगाव पंचायत समिती गणातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय […]

अधिक वाचा..

शिरूर शहरापासून कोंढणओढ्या पर्यंत शेकडो खड्डे, सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रीस्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहराच्या हद्दीपासून कोंढण ओढ्या पर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अक्षरशः खड्डेमय झाली आहे. शेकडो खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे प्रंचड हाल होत असून, काही ठिकाणी रस्ता फाटला आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकारी मात्र या सर्व परिस्थितीकडे डोळे झाक करून निद्रिस्त अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. शिरूर सहाय्यक अभियंता, हे कार्यालयात भेटतच […]

अधिक वाचा..