झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ ही जिभेच्या मागच्या बाजूला, वरच्या बाजूने लोंबणारी, वरची बाजू ४-५ मिमी जाडीची व लांबी सुमारे २ सेंमी व खालची बाजू टोकदार अशी साधारणतः त्रिकोणी आकाराची, स्नायूंची बनलेली असते. ज्यावेळी जीभ आत घेऊन ‘आ’ असा आवाज करतो तेव्हा इतर माणसांना ही […]

अधिक वाचा..

घोरण्याच्या आवाजानं कधीच होणार नाही रात्रीच्या झोपेचं खोबर

रात्री जर आपल्याजवळ कुणी झोपलेलं असेल आणि जोरजोरात घोरत असेल तर नक्कीत आपल्या झोपेचं खोबरं होतं. मग तो पती असो, आई, असो बाबा असो वा अजून कुणी. घोरण्याच्या आवाजानं झोपमोड होणं हे नक्कीच आहे. जे लोक घोरतात त्यांना याचा काही थांगपत्ता नसतो की, त्यांच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला झोपलेल्या लोकांचं काय होतं. ते निवांत जोरजोरात आवाज करत […]

अधिक वाचा..

घोरण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

1) हळद:- हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषधं आहे. नाक साफ करायला हळदीचा उपयोग केला जातो. नाक साफ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नाही. आणि त्यामुळे तुम्ही घोरत नाही. म्हणून रोज रात्री झोपताना हळदीचं दूध घेणे खूप फायदेशीर आहे. 2) ऑलिव ऑयल:- ऑलिव ऑयलमुळे तुमची घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. ऑलिव ऑयलने […]

अधिक वाचा..