रांजणगाव पोलिसांमुळे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला मिळाला न्याय 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात शहिद झालेले सैनिक अंबादास पवार यांच्या पत्नीकडुन एका बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम करण्यासाठी घेतलेले ३ लाख रुपये तो देण्यास टाळाटाळ करत असल्याने रांजणगाव MIDC पोलिसांनी शहीद सैनिकाच्या पत्नीस हे पैसे मिळविण्यासाठी न्याय मिळवून देण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. सदरची कामगिरी […]

अधिक वाचा..

देशसेवा करताना पिंपरखेड गावचे वीर जवान बबनराव टाकळकर यांना विरगती प्राप्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावचे वीर जवान कै. मेजर बबनराव गेणभाऊ टाकळकर यांना आज सेवेवर असताना अल्पशा आजाराने वीरगती प्राप्त झाली. CRPF मध्ये त्यांनी ३१ वर्षे सैन्य दलामध्ये देशाची सेवा केली. एप्रिल १९९१ मध्ये त्यांनी अवडी येथे सेवेची सुरुवात केली. त्यानंतर, पंजाब, इंफाळ, दिल्ली, त्रिपुरा, एस एन आर, छत्तीसगड, दिल्ली, एस एन आर, […]

अधिक वाचा..