घसादुखी पासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय 

घसा दुखणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की सामान्य सर्दी, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियाचा संसर्ग, ऍलर्जी, धूम्रपान, जास्त मद्यपान किंवा घशाची जळजळ. खोकला, ताप, डोकेदुखी आणि कान दुखणे. यासारख्या इतर समस्या सोबत घशात दुखणे देखील असू शकते. घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स बघूया. 1) कोमट पाण्याने गुळणी: कोमट […]

अधिक वाचा..

कोरड्या खोकल्याने घसा, छाती दुखतेय? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

थंडी, वातावरणातील बदल, प्रदूषण, चुकीचा आहार या गोष्टींमुळे अनेकांना नेहमीच कोरडा खोकला होत राहतो.कोरडा खोकला म्हणजे मोठी डोकेदुखी, कारण हा झाला तर जराही चैन पडत नाही. खोकून खोकून घसा, छाती दुखायला लागते. ना धड काम होत ना आराम मिळत. सामान्यपणे कोरडा खोकला झाला की बरेच लोक लगेच औषधे किंवा सिरप घेतात. पण अनेकांना हे माहीत […]

अधिक वाचा..

घसादुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय

  ७/८, मिरे कुटून एक ग्लास दुधात मंद आचेवर उकळावे मग अर्धा टि स्पून हळद, टाकून उकळून, गाळून घ्यावे. याने घसा सुटतो व दुखणं थांबेल. मेथीचे दाणे पाण्यात उकळून थंड करून प्यावे, मध तुम्ही चमचा भरून घ्या. घश्याची खवखव बंद होईल. लसुण खाल्ल्यास घशाला आराम मिळतो, कारणं यात प्रतिजैविके आहे. वेलदोडे दाणे व‌ साखर एकत्र […]

अधिक वाचा..

घसादुखी, टॉन्सिलदुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय

जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत. आजार (विशेषतः टॉन्सिलसूज) बहुधा लहान मुलांत जास्त प्रमाणात येतात. परंतु नुसती घसासूज कोणत्याही वयात आढळते. या आजारात घसा, टॉन्सिल लालसर होतात, सुजतात. त्याबरोबर ताप, अंगदुखी, इत्यादी लक्षणे दिसतात. याबरोबर घसा दुखणे, गिळायला त्रास होणे. मधून मधून कोरडा खोकला येतो. […]

अधिक वाचा..

घसा दुखी होण्याची कारणे व उपाय 

वातावरणातील बदलामुळे थंडी आणि पावसाच्या दिवसामध्ये किंवा घशात इन्फेक्शन झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घसा सुजून घसा दुखू लागतो. अनेकदा सर्दी खोकला होण्याआधी सुरवातीला घशात खवखव होणे, घशात सूज येणे, घसादुखी ही लक्षणेही असतात. घसा दुखत असल्यास कोणते उपाय करावेत याची माहिती खाली दिली आहे. घसादुखी होण्याची कारणे… अनेक कारणांमुळे घशात वेदना होऊ शकतात. त्यातही […]

अधिक वाचा..

घसा दुखीवर हे करा घरगुती उपाय…

घशात दुखणे (Sore throat) वातावरणातील बदलामुळे थंडी आणि पावसाच्या दिवसामध्ये किंवा घशात इन्फेक्शन झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घसा सुजून घसा दुखू लागतो. अनेकदा सर्दी खोकला होण्याआधी सुरवातीला घशात खवखव होणे, घशात सूज येणे, घसादुखी ही लक्षणेही असतात. घसा दुखत असल्यास कोणते उपाय करावेत याची माहिती खाली दिली आहे. घसादुखी होण्याची कारणे… अनेक कारणांमुळे घशात […]

अधिक वाचा..

उष्णतेमुळे सतत तोंड येतय मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय…

उन्हाळा सुरु होताच तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही […]

अधिक वाचा..

घशाची खवखव म्हणजे काय…?

घशाची खवखव हे अ‍ॅलर्जी किंवा घशाच्या संसर्गाचे सामान्य लक्षण आहे. यामुळे रुग्णास वेदना आणि अस्वस्थपणा जाणवतो परंतु घरी काळजी घेतल्याने तसेच औषधांनी हे बरे करता येते. याच्याशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहेत? बरेचदा घशाची खवखवीबरोबर इतरही लक्षणे दिसून येतात जसे की: 1) रुग्णास सतत खोकला येतो आणि त्याचबरोबर सर्दी आणि शिंका येतात. 2) सायनसेसमध्ये […]

अधिक वाचा..