फर्निचरच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; डोळ्यात तिखट टाकून धारदार शस्त्राने वार

गडचिरोली: फर्निचर देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान एका तरुणाच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास शहरातील लांझेडा वॉर्डात घडली. या घटनेमुळे गडचिरोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन रामचंद्र कोलूरवार (वय ३५, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव असून महेश महादेव बुरांडे (वय ३४, रा. लांझेडा वॉर्ड, गडचिरोली) […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात दारूच्या नशेत महिलेवर चाकूने वार, तालुक्यात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे दारूच्या नशेत एका तरुणाने महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वनिता अशोक सनन्से (वय २६) रा. सरदवाडी, ता. शिरूर, मुळ रा. बोराखेडी, ता. मोताळा, जि. बुलढाणा या त्यांच्या बहिणीच्या घरासमोर बसल्या असताना आरोपी राहुल तुकाराम माळी ( रा. सरदवाडी, मुळ रा. […]

अधिक वाचा..

प्रेमप्रकरणातून दिवसाढवळ्या आरोपीने तरुणावर चाकूने केले सपासप वार

बुलढाणा: बुलढाणा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने काही साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर चाकूने सपासप वार केले. ही घटना बुलढाणा शहरातील चिखली रोड येथील हॉटेल ग्रीन लीफ येथे 1 ऑगस्ट रोजी घडली आहे. मृत्यू झालेल्या निष्पाप तरुणाचे सीन सुरेश जाधव (वय 19) असे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांवर गुन्हे दाखल […]

अधिक वाचा..

एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू

सातारा: सातारा शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी 4 वाजता एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला धारदार चाकू लावत खळबळ उडवून दिली. एक हात मुलीच्या गळ्यात होता, तर दुसर्‍या हाताने चाकू उगारत तो मुलीला जीवे मारण्याची धमकी देत होता. तो कोणालाही पुढे येऊ देत नव्हता. मुलीच्या गळ्यावर चाकू लावल्यामुळे बघणारे काहीही करू शकत नव्हते. […]

अधिक वाचा..

दुर्दैवी घटना: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या अभियंत्याच्या छातीत टोळक्याने खुपसला चाकू

छत्रपती संभाजीनगर येथे हॉटेल यशवंतमध्ये जेवणासाठी गेलेल्या संतोष पेड्डी (वय. 28) या आयटी अभियंत्याला केवळ गैरसमजातून हॉटेलचा मालक समजून टोळक्याने भयंकर हल्ला केला. त्यांच्या छातीत चाकू खुपसल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटना तपशील घटना घडल्याचा वेळ: शुक्रवारी (दि. 6) पहाटे 3 ते 3:30 दरम्यान स्थळ: हॉटेल यशवंत, झाल्टा फाटा, संभाजीनगर वास्तव: संतोष हे फक्त […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरला मित्राच्या वडिलाचा चाकू भोसकून खून, आरोपीही जखमी…

औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील टाकळी गावात दोन सख्ख्या भावांनी क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती, आता पुन्हा पैशाच्या व्यवहाराच्या वादातुन मित्राच्या वडिलांचा भर रस्त्यावरच चाकूने भोसकून खून केल्याचा घटना म्हणजेच शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास टाऊन हॉल परिसरात घडली असून कैलास रामचंद्र वाकेकर (४७, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) असे मृताचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बैलगाडा दरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने युवकाचा जागीच मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरूर) गावचे हद्दीमध्ये तळेगाव ढमढेरे गावच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत दरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असून वृषाल बाळासाहेब राऊत असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. कासारी (ता. शिरुर) व तळेगाव ढमढेरे गावच्या सीमेवर असलेल्या बैलगाडा घाट या ठिकाणी तळेगाव ढमढेरे व कासारी […]

अधिक वाचा..

पुन्हा सैराट! बहिणीला पळवून नेणाऱ्याची भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करुन हत्या…

जीव जाताच आरोपीने केला मृतदेहाजवळ जल्लोष… औरंगाबाद: पुन्हा ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, 3 वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेऊन लग्न करणाऱ्या तरुणावर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या केल्याची घटना उघडीस आली असून औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांत दोन खून झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा हादरला आहे. बापू खिल्लारे (वय 30) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर […]

अधिक वाचा..