छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा देशातील मोठ्या उद्योगांचे आकर्षण ठरत आहे. टोयोटा, जेएसडब्ल्यूसह नामांकित कंपन्यांनी ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी दर्शवल्यानंतर आता आणखी पाच मोठ्या कंपन्यांनी औद्योगिक भूखंडांसाठी रस दाखविल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन स्टील आणि तीन ऑटोमोबाईल कंपन्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. […]

अधिक वाचा..

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच मोठी घसरण झाली. सरकारने एलआयसीमधील हिस्सा ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) माध्यमातून सवलतीच्या दरात विकण्याची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. परिणामी, कंपनीचा शेअर एका टप्प्यावर सुमारे 9 टक्क्यांनी घसरला. केंद्र सरकारने एलआयसीमधील 6.5 टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली आहे. […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निकालांचा थरार! नेत्यांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, अनेक ठिकाणी अटीतटीची आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळत आहे. यावेळी राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याने निवडणुकीला वेगळीच रंगत आली आहे. पक्षीय संघर्षासोबतच वैयक्तिक आव्हाने आणि घराणेशाहीचा प्रभाव यामुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये अनेक […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांना सरकार रोजगार देणार का

नागपूर: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था असा आक्रमक सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नात वडेट्टीवार म्हणाले, […]

अधिक वाचा..

शिरुर; पनीर बनविण्याच्या कारखान्यात भागीदारी देतो म्हणुन महिलेसह तिच्या मैत्रिणीला करोडोंचा गंडा

शिरुर (तेजस फडके) वाटाणा सोलण्याचा तसेच पनीर तयार करण्याचा आम्ही प्लांट टाकणार असुन त्याकरीता आम्हाला पैशांची गरज आहे. तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुम्हाला त्या प्लांटमध्ये पार्टनर घेउन त्यामधून येणारा नफा आम्ही तुम्हाला देऊ असे खोटेनाटे सांगून दोन महिलांची १ कोटी ८४ लाख ६६ हजार ६५८ रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे तीन […]

अधिक वाचा..