शिक्षिकेचा पाठलाग करुन तिला मारहाण करत विनयभंग करणार्या शाळेच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल
पुणे: शाळेतील नोकरी सोडली असतानाही पाठलाग करुन लज्जास्पद वर्तन करुन महिलेला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणार्या शाळेच्या संस्थाचालकावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.त्याचवेळी या शिक्षिकेसह इतरांनी रात्री उशिरा शाळेत येऊन मारहाण करुन शाळेच्या खिडकीची काच फोडल्याची या संस्थाचालकाने तक्रार दिली आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन […]
अधिक वाचा..