अनेक वर्ष रखडलेल्या सविंदणे येथे पुलाच्या कामासाठी निधी मंजूर

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील लंघेवस्ती, मडके आळी येथे नागरीकांना दळणवळणासाठी गेले कित्येक वर्षापासून पुल उपलब्ध नव्हता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तेथील ओढयाला पाणी असल्यामुळे विदयार्थ्यांना गावातील शाळेत जाण्यासाठी, शेतीमालाची वाहतुक करण्यासाठी, दुध वाहतुक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मोठा वळसा घालून नागरीकांना ये -जा करावी लागत होती. या ओढयावर असणारा छोटा पुल वाहून […]

अधिक वाचा..