संकटकाळात सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी; अजित पवार

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..

कोंढापुरीत कंटेनरखाली चिरडून एक व्यक्ती जागीच ठार

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरच्या धडकेने कंटेनरखाली चिरडून मेहरबान विठ्ठल गायकवाड हा व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील मेहरबान गायकवाड हे आज २७ मे रोजी सकाळच्या सुमारास पुणे नगर महामार्गावरुन […]

अधिक वाचा..

कोंढापुरीत दुभाजकाला धडकून दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून महेश भास्कर हरीचंद्रे असे ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन महेश हरीचंद्रे हा त्याच्या ताब्यातील एम एच १७ बी टी ३२१३ या दुचाकीहून भरधाव वेगाने […]

अधिक वाचा..

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम

मुंबई: माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना जाहीर झाला आहे. माजी […]

अधिक वाचा..