शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा

प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार मुंबई: महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते रामदास कदम, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार […]

अधिक वाचा..

अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला; उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई: संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

झी, सोनी, स्टारचे चॅनेल झाले टीव्हीवरून गायब; जाणून घ्या कारण…

औरंगाबाद: डिस्नी स्टार इंडिया, झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांनी त्यांच्या चॅनेलचे सिग्नल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स (डीपीओ)बंद केले आहेत. ज्यांनी दूरसंचार नियामकाने अधिसूचित केलेल्या सुधारित नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO 3.0) च्या तरतुदीनुसार इंटरकनेक्शन करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या डिस्ट्रिब्युटर्सचे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असताना […]

अधिक वाचा..

MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरुर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा तारांकित […]

अधिक वाचा..

21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन

मुंबई: शरीर सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या इंडो-कॅनेडियन टिक टॉकरच निधन झाल आहे. मेघाच (वय 21) होते. तिच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आई-वडिलांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. या बातमीमुळे तिचे चाहत्यांना आणि मित्र-परिवारालाही मोठाी धक्काच बसला. सोशल मीडियावर तिच्या अचानक जाण्यामुळे शोक व्यक्त केला जात आहे. मेघा ठाकुरच्या आई-वडिलांनी पोस्ट […]

अधिक वाचा..