उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दिलासा; जिल्हा परिषद-पंचायत समिती आरक्षणावर शिक्कामोर्तब

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या गट-गणांचे नव्याने आरक्षण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैध ठरवला आहे. आज शुक्रवार दि १९ सप्टेंबर २०२५ रोजी खंडपीठाने दिलेल्या निकालामुळे आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या चारही याचिका फेटाळल्या गेल्या असून आगामी निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सरकारचा निर्णय मान्य… पुर्वीप्रमाणे चक्राकार पद्धतीने आरक्षण […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना राबविल्या हे भाजपासहीत महायुतीचे मित्रपक्ष सांगत आहेत. परंतु शिरुर तालुक्यातील गुनाट गावातील भाऊसाहेब मच्छिंद्र भगत यांच्या पेरणी यंत्राचे शासकीय अनुदान 353 दिवस म्हणजे जवळपास 12 महिने उलटुन गेले तरी अद्यापपर्यंत जमा न झाल्याने सरकारकडे शेतकऱ्याला देण्यासाठी 24 हजार रुपये नसावेत […]

अधिक वाचा..