बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र पेटला; माफी नंतरही वाद कायम

शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप; राज्यभर आंदोलन, राजकीय प्रतिक्रिया तीव्र नागपूर: धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र वाद निर्माण झाला आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी सत्ता समर्थ रामदास यांच्याकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती” असे विधान केले. […]

अधिक वाचा..

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकांबाबत गायकवाड यांनी केलेली भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत आणि गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड […]

अधिक वाचा..

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. गांधी हत्या ही भारतीय संस्कृतीला धरून नसून अहिंसेच्या तत्वांना छेद देणारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जैन धर्मातील अहिंसेच्या विचारांच्या विरोधात जाऊन जैन मुनीने असे वक्तव्य करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. गांधी हत्या प्रकरणात […]

अधिक वाचा..

मुलासाठी कुणासोबतही झोपेन’ वक्तव्यामुळे ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षित वादात

मुंबई: ‘वडापाव गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि Bigg Boss OTT 3 फेम Chandrika Dixit पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीतील तिचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये वडा पावचा स्टॉल लावल्यामुळे चंद्रिका दीक्षितला सोशल मीडियावर ‘वडा पाव गर्ल’ म्हणून मोठी लोकप्रियता […]

अधिक वाचा..

किर्तनातील वक्तव्याचा राग; किर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांवर हल्ला

छत्रपती संभाजीनगर: किर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून किर्तनकाराला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या कीर्तनातील एका वक्तव्यामुळे […]

अधिक वाचा..

इराणच्या घडामोडींवरून मंदाना करिमीचे वादग्रस्त वक्तव्य; भारत सोडण्याची तयारी

मुंबई: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्यांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याचदरम्यान इराणी वंशाची अभिनेत्री मंदाना करिमी हिने केलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केल्यानंतर आता तिने भारत सोडून मायदेशी […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी: ‘काटा गँग’मध्ये फूट? तन्वी-प्रभूच्या नात्यात दुरावा; राखीच्या वक्तव्याने घरात खळबळ

मुंबई: ‘बिग बॉस’ हा असा खेळ आहे, ज्यात क्षणाक्षणाला समीकरणे बदलतात. मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात होते, तर शत्रूही कधी मित्र बनतात. त्यामुळेच या खेळात अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातही असाच एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. घरात सध्या तीन गट स्पष्टपणे दिसत असून त्यातील ‘काटा गँग’मध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, दीपाली […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी विलीनीकरणावर ब्रेक! जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य; शिंदेंची स्पष्ट भूमिका

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा वेगाने पुढे सरकत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अजित पवारांची इच्छा दोन्ही गट एकत्र यावेत, अशी होती आणि त्यासाठी त्यांनी काही बैठका घेतल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. मात्र या चर्चेला आता अचानक ब्रेक लागल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे नेते […]

अधिक वाचा..

अंमली पदार्थ विक्रीविरोधात रक्षक प्रतिष्ठान आक्रमक; पोलीस अधीक्षकांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

सातारा: ऐतिहासिक शाहूनगरीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा, बंटा, एमडी गोळ्या तसेच इतर अंमली पदार्थ आणि गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात […]

अधिक वाचा..

प्रवीण दरेकर यांचे वक्तव्य दुर्दैवी व राजकीय संस्कारशून्य; राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र निषेध

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार साहेब तसेच पवार कुटुंबीयांबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार आणि राजकीय संस्कारशून्य आहे. अशा विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. पार्थ पवार हे शरद पवार साहेबांना केवळ कुटुंबीय म्हणून भेटतात, असे विधान करून दरेकर यांनी केवळ एका कुटुंबावर […]

अधिक वाचा..