शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही…

मुंबई: शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले. राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातून युवकांचा हॉटेलमध्ये राढा

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या युवकाचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने युवकांमध्ये वादावादी होत काचेच्या बाटलीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हॉटेल चालकासह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील ओमसाई हॉटेल मध्ये अभिषेक नाईकनवरे व त्याचा साथीदार विकास काळे हे […]

अधिक वाचा..

कांदा खा आणि निरोगी रहा

1) उत्तम आहार हाच उत्तम आरोग्याचा कानमंत्र आहे. आरोग्य नेहमी ठणठणीत ठेवायचे असल्यास कांद्याचे सेवन वाढवले पाहिजे. 2) उन्हाळ्यात कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. यामुळेच डॉक्टरही या दिवसांमध्ये भरपूर कांदा खाण्याचा सल्ला देतात. 3) उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही. तसेच उन्हामुळे होणारे इतर आजार होण्यापासून देखील रक्षण होते. 4) कांद्याच्या सेवनामुळे […]

अधिक वाचा..

निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर टोमॅटो सूप प्यावे…

टोमॅटो सुपचे 7 आश्चर्यकारक फायदे… 1) हाडांसाठी फायदेशीर आहे… टोमॅटोच्या सूपमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. याशिवाय शरीरात लाइकोपीनच्या कमतरतेमुळे हाडांवर ताण येतो आणि टोमॅटोमध्ये भरपूर लायकोपीन असते, जे हाडांसाठी चांगले असते. 2) मेंदू निरोगी ठेवते… टोमॅटोच्या सूपमध्ये कॉपर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे मज्जासंस्था निरोगी राहते आणि मेंदू मजबूत […]

अधिक वाचा..