रामलिंग महिला उन्नतीच्या पाठपुराव्याला अखेर यश…शिरुरच्या सुलभ शौचालयाचा ठेका रद्द
शिरुर (तेजस फडके) शिरुर येथील एस टी (ST) आगारातील सुलभ शौचालयाच्या असुविधेबाबत रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले यांनी गेल्या सहा महिन्यापासुन वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असुन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडुन ‘सुलभ इंटरनॅशनल’ चा करार रद्द करण्याची शिफारस व विनंती करण्यात आली […]
अधिक वाचा..