मान अवघडल्यास किंवा दुखू लागल्यास हे उपाय करा

फोनवर बोलताना इअरफोन लावावे खूप जास्त वेळ फोनवर बोलावे लागत असेल तर फोन हातात पकडून, गाल चिकटवून बोलण्यापेक्षा हेडफोन्स किंवा इअरफोन्स वापरावेत. त्यामुळे मोबाईलच्या रेडिएशनमुळे बचाव होईल. तसेच मान किंवा खांद्यांच्या वेदनांची समस्या भेडसावणार नाही. वाकून काम करू नका ऑफिसमध्ये काम करताना कॉम्प्युटरवर काम करत असाल तर शरीर झुकवून काम करू नये. आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनची […]

अधिक वाचा..