शेअर बाजारात विक्रीचा दबाव, सेन्सक्स निर्देशांक 250 अंकांनी घसरला 

मुंबई: मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी झालेली घसरण आजही कायम राहिल्याचे दिसत आहे. शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स 350 हून अधिक अंकांनी घसरला. बाजार सुरु होताच सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी घसरला होता. त्यानंतर विक्रीचा सपाटा वाढल्याने बाजारात घसरण दिसून आली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. बीएसईचा 30 स्टॉक्सचा निर्देशांक सेन्सेक्स 285.07 अंकांच्या […]

अधिक वाचा..

शेअर बाजार निर्देशांकात भरीव वाढ…

मुंबई: डॉलर वधारत असल्यामुळे आणि रुपया घसरत असल्यामुळे गेल्या ६ महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्याच खालच्या पातळीवर आले आहेत. आता मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूक दारांनी विक्री थांबवून काही प्रमाणात खरेदी सुरु केल्याचे वातावरण बाजारात आहे. काल या गुंतवणूकदारांनी 309 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. […]

अधिक वाचा..