शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो

वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक… मुंबई: शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा… वीजेवाचून पंप नाही पंपावाचून पीक नाही,पिकावाचून मरतोय शेतकरी ,सरकारला देणं घेणं नाही… शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

झी, सोनी, स्टारचे चॅनेल झाले टीव्हीवरून गायब; जाणून घ्या कारण…

औरंगाबाद: डिस्नी स्टार इंडिया, झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांनी त्यांच्या चॅनेलचे सिग्नल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स (डीपीओ)बंद केले आहेत. ज्यांनी दूरसंचार नियामकाने अधिसूचित केलेल्या सुधारित नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO 3.0) च्या तरतुदीनुसार इंटरकनेक्शन करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या डिस्ट्रिब्युटर्सचे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असताना […]

अधिक वाचा..

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक थांबावी, जनता दलाची साखर संचालकांकडे मागणी

शिरुर (तेजस फडके): सध्या राज्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र असून त्यात पाणी पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे ऊस वाळू नये व वेळेवर गाळपासाठी जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा तोडणी व वाहतूकदार घेत असुन ते शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणुक करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी याबाबत कारखान्याच्या […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ परिसरातील अवैध्य धंदे बंद करा अन्यथा…

राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची प्रशासनाकडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात मटका, दारू हे अवैध्य व्यवसाय सुरु असून लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सदर अवैध्य व्यवसायांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सदर अवैध्य धंदे बंद करा अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्यापदाधिकाऱ्यांनी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कचरा व दारु प्रश्नावर रंगली ग्रामसभा

शिक्रापुरात प्रथमच पोलिसांच्या उपस्थितीत कॅमेरा सह ग्रामसभा शिक्रापूर (शेरखान शेख): शिकापूर (ता. शिरुर) येथे कित्येक दिवसाने आज ग्रामसभा संपन्न झालेली असताना शिक्रापूर मध्ये प्रथमच पोलीस कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत तसेच व्हिडिओ शुटींग मध्ये ग्रामसभा संपन्न झाली मात्र तब्बल तीन तासहून अधिक काळ चाललेली ग्रामसभा फक्त कचरा, आरोग्य व दारु प्रश्नावर चांगलीच रंगली असल्याचे दिसून आले. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! राज्यात या 19 खतांच्या विक्रीवर बंदी

औरंगाबाद: खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुम्ही खते खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते. यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत विक्री करण्यावर […]

अधिक वाचा..

राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा…

मुंबई: राज्यातील १४ हजार शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे समजते. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरिब व सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील त्यामुळे शाळा बंद करण्याची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील बस सेवा बंद केल्यास आंदोलनचा इशारा

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील नागरीकांसाठी एकमेव पर्याय असणारी PMPL ची बससेवा तोट्यात असल्याने बंद करण्याचा विचार आल्याची माहिती वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी प्रसिद्ध केलेली होती. मात्र सदर बस सेवा बंद केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. केंदूर (ता. शिरुर) सह पुणे जिल्ह्यातील तब्बल २५ बस मार्ग […]

अधिक वाचा..

पुनर्वसनची भुताटकी जावा म्हणून लवकरच भुतयज्ञ करणार

अयोग्य भू संपादान संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. धनंजय खेडकर यांची माहिती शिक्रापूर: शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी चासकमान सह इतर अनेक प्रकल्प ग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आलेले असून सदर जमिनींचे अयोग्य पद्धतीने अधिकाऱ्यांच्या पिशाच्च भुतांना जमीनी देण्यात आल्याने शिरुर तालुक्यातील जमिनींना भुताटकी लागली असल्याने सदर भुताटकी जाण्यासाठी लवकरच भूतयज्ञ करणार असल्याची माहिती अयोग्य भू संपादन […]

अधिक वाचा..